स्पेशल टेस्ट no.491 December 5, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.491 ( राज्यातील पोलीस प्रशासन ) TelegramAll the best 👍♥️विकल्प मिलेंगे बहुत,मार्ग भटकाने के लिए,संकल्प एक ही काफी है,मंजिल तक पहुंचने के लिए...।आजची राज्य पोलीस प्रशासन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लीक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ? नांदेड सोलापूर अमरावती नाशिक 2 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालये आहेत ? 12 7 8 10 3 / 15महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ? 2 जानेवारी 2 फेब्रुवारी 2 मार्च 2 एप्रिल 4 / 15महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परीक्षेत्रे आहेत ? 6 7 8 9 5 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात ? पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक 6 / 15महाराष्ट्र गुन्हा अन्वेषण विभागाचे ( CID ) मुख्यालय कोठे आहे ? पुणे नागपूर नाशिक मुंबई 7 / 15कोणत्या दिवशी ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ? 21 नोव्हेंबर 21 ऑक्टोबर 1 मे 26 जानेवारी 8 / 15' CBI ' ही संघटना कशाशी संबंधित आहे ? गुप्तवार्ता पासपोर्ट गुन्हे तपास वाहतूक व्यवस्था 9 / 15महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ? चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा 10 / 15भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते ? पंडित नेहरू सरदार पटेल मौलाना आझाद महात्मा गांधी 11 / 15आय. पी. एस. अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते ? केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नियोजन आयोग विद्यापीठ आयोग 12 / 15राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ? 1948 1947 1960 यापैकी नाही 13 / 15पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ? सामान्य प्रशासन महसूल गृह कृषी 14 / 15भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय ? CBI CIA रॉ मोसाद 15 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ? सदरक्षणाय खलनिग्रहणाय जीवेत शरद : शतम अखंड सेवा सत्यमेव जयते Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)