स्पेशल टेस्ट no.488 December 4, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.488 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) TelegramAll the best 👍♥️दुनियां में ऐसा कोई काम नहीजो तुम नही कर सकते...।आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' हिरा ' ( Diamond ) खालीलपैकी काय आहे ? कार्बन जस्त झिंक यापैकी नाही 2 / 15कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे ? ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड मिथेन 3 / 15H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहे ? मलेरिया फिलेरिया डेंगू स्वाईन फ्ल्यू 4 / 15' बटाटा ' हा वनस्पतीचा कोणता भाग आहे ? अन्नसंचयी मूळ तंतुमय मूळ सोट मूळ खोड 5 / 15सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ? मानव हत्ती देवमासा पाणघोडा 6 / 15खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ? डाळी खाद्यतेल दूध संत्रे 7 / 15बाईल ज्यूस ( पित्त ) कोठे निर्माण होते ? जठर यकृत स्वादुपिंड आतडे 8 / 15उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ? डॉ. बोस डॉ. लॅडस्टेनर डार्विन कार्व्हर 9 / 15मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ? 97000 9700 10000 21000 10 / 15पाण्याची घनता........डिग्री सेंटीग्रेट वर सर्वाधिक असते. 0 4 10 100 11 / 15सोनार यंत्रणेच्या वापराने वैदिकशास्त्रात कोणते यंत्र निर्माण झाले ? क्ष किरण लेझर सोनोग्राफी किरणोत्सारी 12 / 15ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ? हरितक्रांती दुग्ध क्रांती वातावरणातील बदल मानवी आजार 13 / 15....... रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते. तांबड्या पांढऱ्या प्लेटलेट हिरव्या 14 / 15खालीलपैकी कोणत्या वायूमुळे सर्वात जास्त प्रदूषण होते ? नायट्रोजन ऑक्सीजन हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड 15 / 15बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ? इथेन मिथेन नायट्रोजन प्रोपेन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp