स्पेशल टेस्ट no.486

0

स्पेशल टेस्ट no.486 ( समाजसुधारक )

All the best 👍♥️

पतझड़ हुए बिना 

पेड़ों पर नए पत्ते नहीं आते

कठिनाई और संघर्ष सहे बिना

अच्छे दिन नही आते....।

आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

 

1 / 15

महात्मा फुले....... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दांत गौरव केला जातो ?

2 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणी समर्पित केला आहे ?

3 / 15

संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे.

4 / 15

या संतांच्या काव्यरचना दोहो या नावाने प्रसिद्ध आहेत.

5 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली.

6 / 15

22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली ?

7 / 15

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

8 / 15

स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ?

9 / 15

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत.

10 / 15

' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केली ?

11 / 15

' भावार्थदीपिका ' हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?

12 / 15

पुण्याजवळ हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरू केला ?

13 / 15

कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ?

14 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह........वर्षी केला.

15 / 15

' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!