स्पेशल टेस्ट no.480 November 29, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.480 ( समाजसुधारक ) TelegramAll the best 👍♥️पुरा होने से पहले सपनो को बताया मत करो,कर रहे हो तुम कितनी मेहनतये किसी से जताया मत करों...।आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी........जिल्ह्यात कार्य सुरू केले. नाशिक रायगड ठाणे अमरावती 2 / 15' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ? महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर न्या. रानडे धो.के. कर्वे 3 / 15मराठी भाषेची शिवाजी कोणास म्हटले जाते ? बाळशास्त्री जांभेकर नाना शंकरशेठ विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक 4 / 15थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ? मुरलीधर देवीदास आमटे दामोदर विनायक आमटे प्रभाकर देविदास आवटे गोपाळ देविदास आमटे 5 / 15खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली ? महात्मा फुले महर्षी कर्वे महर्षी शिंदे राजश्री शाहू महाराज 6 / 15यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 7 / 15सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास संत एकनाथ 8 / 15स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ? सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे इरावती कर्वे 9 / 15ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर जनता 10 / 15' लिळा चरित्र ' हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ? गोविंद प्रभू दत्तोत्रेय प्रभू म्हाइंभट नागदेव 11 / 15भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी पंडित विष्णूशास्त्री जोशी 12 / 15' अंगारमळा ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? बाबा आमटे शरद जोशी विकास आमटे प्रकाश आमटे 13 / 15गो.ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ? मराठा केसरी ज्ञानप्रकाश दर्पण 14 / 15गोलमेज परिषदेतील निवेदनत डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला....... म्हणून संबोधावे असे म्हटले आहे . महार हरिजन प्रोटेस्टंट हिंदू नवबौध्द 15 / 15'बाल कुपोषण ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ? अभय बंग बाबा आमटे बाबा आढाव डॉ. श्रीराम लागू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp