स्पेशल टेस्ट no.478 November 28, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.478 ( भूगोल ) TelegramAll the best 👍♥️अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे.....!आजची भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15रेखावृत्तामधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास....... म्हणतात. रेखांश अक्षांश कोण यापैकी नाही 2 / 15ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? किवी कांगारू वाघ चित्ता 3 / 15चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः...... कालावधी लागतो. 12 तास 24 तास 14 दिवस 28 दिवस 4 / 15जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता ? सुएझ कालवा पनामा कालवा राजस्थान कालवा किल कालवा 5 / 15रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? नाईल हडसन टायबर ॲमेझॉन 6 / 15पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला......म्हणतात. सायमा सियाल प्रावरण मधला थर 7 / 15पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते. त्या अवस्थेला काय म्हणतात ? उपसूर्य अपसूर्य भ्रमण सूर्य यापैकी नाही 8 / 15दिवस व रात्र कोठे समान असतात ? विषुववृत्तावर उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर चंद्रावर 9 / 15सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते ? 4000°C 5000°C 6000°C 8000°C 10 / 15वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ? 31 मे 21 डिसेंबर 21 नोव्हेंबर 21 जून 11 / 15वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अति - वेगवान वारे म्हणजे.... चक्रीवादळ (सायक्लोन) प्रतिचक्रीवादळ ( अँटिसायक्लोन ) जेट स्ट्रीम त्सुनामी 12 / 15कोलो रॅडो वाळवंट........या खंडात आहे. उत्तर अमेरिका आफ्रिका दक्षिण अमेरिका आशिया 13 / 15फुजियामा आणि स्ट्रॉबोली यांना......... ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात. निद्रिस्त मृत शांत जागृत 14 / 15जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास........ म्हणतात. खंडांत उतार सागरी पर्वत भुशीर भूखंडमंच 15 / 15........ हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. प्रशांत हिंदी आर्टिक अंटार्टिका Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp