स्पेशल टेस्ट no.477 November 28, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.477 ( पंचायत राज ) Telegram All the best 👍♥️ जब मोटिवेशन की कमी होने लगे तो आपने माँ बाप की तरफ देखकर मेहनत करो...! आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 14 ...... यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते . लॉर्ड मियो लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली 2 / 14 ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना......असे म्हणतात. पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत राज यापैकी नाही 3 / 14 पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे ? महात्मा गांधी सरदार पटेल वसंतराव नाईक बलवंतराव मेहता 4 / 14 देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे........ हे पहिले राज्य होय. महाराष्ट्र तामिळनाडू राजस्थान मध्य प्रदेश 5 / 14 महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील....... क्रमांकाचे राज्य होय. पाचव्या सातव्या चौथ्या नवव्या 6 / 14 ....... समितीच्या शिफारशीवरून ' महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 ' असा कायदा केला. अशोक मेहता समिती बलवंतराव मेहता समिती बाबुराव काळे समिती वसंतराव नाईक समिती 7 / 14 ...... पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. 4 मे 1962 2 मे 1962 1 मे 1962 3 मे 1962 8 / 14 गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलागतील.....वाटा ग्रामपंचायतला मिळतो. 15 % 20 % 30 % 35 % 9 / 14 पंचायत राज चा पायाभूत घटक....... हा आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यापैकी नाही 10 / 14 ........ साली संमत झालेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेत घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. 1994 1993 1992 1991 11 / 14 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये........जागा महिलांसाठी राखीव आहेत. 20% 15% 40% 50% 12 / 14 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद 13 / 14 पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी....... भागात करण्यात आली आहे 5 6 7 8 14 / 14 ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता कोण देते ? जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp