स्पेशल टेस्ट no.471

0

स्पेशल टेस्ट no.471 ( भारतीय राज्यघटना )

All the best 👍♥️

देवाने सगळ्यांना हिरा बनवलंय ,

फरक फक्त एवढाच आहे....

जो जितका घासला ( मेहनत करणार ) जाणार तो ,

तितकाच चमकणार.....!

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

      

                      

1 / 15

भारतीय राज्यघटनेने कलम - 51 - अ कशा संबंधी आहे ?

2 / 15

खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात ?

3 / 15

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ' माफिचा ' अधिकार आहे ?

4 / 15

भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर विशेष कलम कोणते ?

5 / 15

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

6 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

7 / 15

भरतीय समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणारे नाही ?

8 / 15

राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबिधले जाते .

9 / 15

खालीलपैकी कशास भारतीय राजयघटनेचा आत्मा म्हणतात ?

10 / 15

17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या ' भाषावर प्रांतरचना आयोगाचे ' अध्यक्ष कोण होते ?

11 / 15

मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या खंडपीठात आहे ?

12 / 15

भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात ?

13 / 15

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

14 / 15

भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?

15 / 15

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!