Special police bharti test

0
Created on By Tile

स्पेशल GK टेस्ट - 470

जय हिंद मित्रांनो..
आजची ही महत्वाचे test देत आहे.. पोलीस भरती मध्ये येणारे महत्वाचे प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत... Test नक्की सोडवा व सोडवून झाल्यानंतर जे चुकले त्यावर जास्त फोकस करा.. याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.
Test सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट या लिंक वर क्लिक करा

1 / 15

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे?

2 / 15

'मार्गदर्शक तत्त्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.' असे कोणी म्हटले आहे?

3 / 15

भारतीय संविधानात गांधीवादी तत्त्वावरील आदर्श ग्राम स्वराज्याचे तत्त्व कोणत्या कलमानुसार राज्याच्या नितिनिर्देशक तत्त्वात समाविष्ट करण्यात आले?

4 / 15

आंग्ल-प्राच विवाद कशाशी संबंधित होता ?

5 / 15

भारतात खुल्या व्यापार तत्त्वाचा पुरस्कार करणारा व भारतातील सर्व बंदरे व्यापारासाठी खुली करणारा गव्हर्नर जनरल कोण होता ?

6 / 15

शेवटचा चार्टर कायदा कोणत्या गव्हर्नराच्या कार्यकाळात करण्यात आला होता?

7 / 15

1857 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्यात आले नाही?

8 / 15

बंगालमध्ये कायमधारा पद्धत लागू करण्यापूर्वी ब्रिटिशांनी कोणती महसूल लागू केली होती?

9 / 15

मॅगनीजचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारखान्यात करतात ?

10 / 15

अभ्रकांचे साठे खालीलपैकी कोठे आहेत?

11 / 15

' हिंदू - मुस्लिम ऐक्य ' चे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

12 / 15

' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

13 / 15

' सोनारानेच कान टोचावे ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

14 / 15

' पाणी पाजणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ -

15 / 15

' तो भेटला आणि चटकन निघून गेला.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!