स्पेशल टेस्ट no.466

0

स्पेशल टेस्ट no.466

All the best 👍♥️

आपल्या अडचणींवर

मात करण्याचे

"सामर्थ्य "

फक्त आपल्यातच असते...

इतरांकडे केवळ

" सल्लेच " असतात...!

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

2 / 25

ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?

3 / 25

ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?

4 / 25

पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

5 / 25

ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ?

6 / 25

महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

7 / 25

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

8 / 25

खालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधित आहे ?

9 / 25

गुरु गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ?

10 / 25

' हरिजन ' हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?

11 / 25

....... हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता ?

12 / 25

केसरी या वृत्तपत्राचे.........हे पहिले संपादक होते.

13 / 25

आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

14 / 25

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला ?

15 / 25

भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली ?

16 / 25

स्वतंत्र , समता व बंधुत्व तत्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते ?

17 / 25

प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी........ हे वृत्तपत्र सुरू केले .

18 / 25

1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?

19 / 25

' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ?

20 / 25

' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ?

21 / 25

' भारुड ' हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ?

22 / 25

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

23 / 25

डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

24 / 25

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ?

25 / 25

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!