स्पेशल टेस्ट no.465

0

स्पेशल टेस्ट no.465

All the best 👍♥️

"यश मिळेपर्यंत प्रयत्न

करत राहणे हाच यशाकडे

जाण्याचा उत्तम मार्ग आहे...!"

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत...... अशी आहे.

2 / 25

' विद्यार्थी ' या शब्दाचा संधीप्रकार कोणता ?

3 / 25

भाववाचक नाम ओळखा.

4 / 25

' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

5 / 25

' शहाणी मुले शिस्तीने वागतात ' या वाक्यातील विशेषण ओळखा.

6 / 25

' आई मुलाला चालविते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

7 / 25

वारा फार जोराने वाहत होता. ' जोराने ' या शब्दाची जात ओळखा.

8 / 25

परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते.

9 / 25

' मरावे परी किर्ती रुपी उरावे ' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

10 / 25

मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा......बाहेर पडतो.

11 / 25

खालील पर्यायामध्ये स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?

12 / 25

' सुया ' या शब्दाचा एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?

13 / 25

विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

14 / 25

' तो घरी जातो ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

15 / 25

खालीलपैकी समाहार द्वद्व समास असलेला शब्द कोणता ?

16 / 25

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

17 / 25

' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

18 / 25

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. (विधेय ओळखा )

19 / 25

' कुक्षि ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

20 / 25

मूर्तिपूजन : मूर्तिभंजक तर अनुराग : ?

21 / 25

पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायामधून एक शब्द शोधा. ईश्वर आहे असे मानणारा.

22 / 25

' पांढरा परिस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

23 / 25

' कामात ढवळाढवळ करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो.

24 / 25

प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. या अर्थाची खालीलपैकी कोणती ' म्हण ' प्रचलित आहे ?

25 / 25

आले.......मना , तेथे कोणाचे चालेना. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!