Special 51 mark test

0

Copy - स्पेशल टेस्ट no.461

All the best 👍♥️

हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल

तर उन्हात ठेवा , जी गरम होते ती काच

आणि जो थंड राहतो तो हिरा.

आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली

तरी थंड रहा , कारण संकटात जो

स्वतः ला थंड ठेऊन संकटावर

मात करतो तोच खरा " हिरा "...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 51

पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा ?

2 / 51

खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे ?

3 / 51

पुढील वाक्यातील ' कर्ता ' ओळखा. " शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.'

4 / 51

' बाण खालून वर गेला.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?

5 / 51

' सदचार ' या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

6 / 51

' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा.

7 / 51

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

8 / 51

' झाडाखाली मुले बसलेली आहेत.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

9 / 51

भाववाचक नाम ओळखा.

10 / 51

' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

11 / 51

' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

12 / 51

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

13 / 51

जगाच्या एकूण भूभागापैकी.......% क्षेत्र भारताने व्यापले आहे.

14 / 51

महामार्ग क्रमांक 6 कोठून कोठे जातो ?

15 / 51

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे .

16 / 51

कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. यासाठी पुढील योग्य म्हणीचा पर्याय निवडा.

17 / 51

खालीलपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता ?

18 / 51

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

19 / 51

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यातील ' सुरेल ' हे.........आहे.

20 / 51

2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ?

21 / 51

ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

22 / 51

2022 साठी जल जीवन मिशनचे लक्ष साध्य करणारे एकमेव राज्य कोणते ?

23 / 51

रोबी कॉल्ट्रेन यांचे निधन झाले आहे ते प्रसिद्ध.......होते.

24 / 51

कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

25 / 51

पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कोठे होणार आहेत ?

26 / 51

वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. तडीस नेणे.

27 / 51

स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण.

28 / 51

' पराक्रम केल्याचा आव आणणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

29 / 51

भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला ?

30 / 51

पेन्शन निर्देशांकात भारत 44 राष्ट्रामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?

31 / 51

वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो ?

32 / 51

' अश्वत्थ ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

33 / 51

अबब ! केवढा मोठा साप ! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

34 / 51

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश ओळखा .

35 / 51

निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार........आहे.

36 / 51

खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

37 / 51

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

38 / 51

झटकन , पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

39 / 51

जसे ' केळ ' या शब्दाचा अनेक वचन ' केळी ' तसेच ' वेळ ' या शब्दाचे अनेक वचन काय ?

40 / 51

' हंस ' या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे ?

41 / 51

तृतीया या विभक्तीचा कारकार्थ सांगा.

42 / 51

' गीतगोविंद ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

43 / 51

' कैगा ' अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

44 / 51

चुकीची जोडी ओळखा.

45 / 51

' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

46 / 51

वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठतेनुसार योग्य चढता क्रम निवडा.

47 / 51

नाथ सागर धरण कोठे आहे ?

48 / 51

मुंबई - नाशिक लोहमार्ग.......... घाटातून गेला आहे.

49 / 51

वस्तू व सेवा कराशी ( GST ) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

50 / 51

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

51 / 51

उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!