स्पेशल टेस्ट no.458

0

स्पेशल टेस्ट no.458

All the best 👍♥️

संघर्ष

हा यशाचा एकमेव मार्ग आहे .

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतः ला खूप नशिबवान समजा ,

कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते , ज्याच्यामध्ये क्षमता असते...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे........होय.

2 / 25

' मनस्ताप ' शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

3 / 25

मुलांनो शांतता पाळा. ' शांतता ' या शब्दाचा प्रकार ओळखा.

4 / 25

सुनील चांगला मुलगा आहे , तो दररोज शाळेत जातो. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?

5 / 25

' माझा घोडा फारच सुंदर आहे.' या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखा.

6 / 25

' त्याला थंडी वाजते ' या वाक्यातील कर्ता कोणता आहे ?

7 / 25

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील ' देताना ' हा शब्द........आहे.

8 / 25

' कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता. ' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

9 / 25

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ' विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. '

10 / 25

खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा ?

11 / 25

विद्वान स्त्रीलिंगी रूप कोणते ?

12 / 25

' लेखक ' या शब्दाचे अनेक वचन काय ?

13 / 25

खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापदे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा ?

14 / 25

' झाडाला सुंदर फुल आले आहे. ' या वाक्यातील सामान्य रूप ओळखा.

15 / 25

' हरणाच्या कानात वारे शिरले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 25

कोणत्या समास प्रकारातील समासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?

17 / 25

अशुद्ध शब्द ओळखा.

18 / 25

' राम वनात गेला. लक्ष्मण वनात गेला. संयुक्त वाक्यात रूपांतर करा.

19 / 25

' आज संपत्ती त्याज पाशी आहे.' या वाक्यातील मूळ उद्देश कोणते ?

20 / 25

' आंबट , ओला ' म्हणजे :

21 / 25

एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात ?

22 / 25

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

23 / 25

' कानाडोळा करणे ' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

24 / 25

' दृढ निश्चय करणे ' या अर्थाची म्हण ओळखा.

25 / 25

' कंकण हाती बांधणे ' या म्हणीचा अर्थ काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!