स्पेशल टेस्ट no.456

0

स्पेशल टेस्ट no.456

All the best 👍♥️

चुकीच्या दिशेला

वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला

हळू हळू

जाणे चांगले.....!

आजची GK mix टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 24

ग्रामीण मार्गाची देखभाल ........संस्था करते.

2 / 24

पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ?

3 / 24

भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून.......यांना ओळखले जाते.

4 / 24

'माझी जन्मठेप ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

5 / 24

मादाम ( मॅडम ) भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला ?

6 / 24

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

7 / 24

' राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.' हे वचन कोणाचे आहे ?

8 / 24

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

9 / 24

माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ?

10 / 24

बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

11 / 24

राष्ट्रीयकरण करण्यात आलेली भारतातील पहिली व्यापारी बँक कोणती ?

12 / 24

ज्युल हे कशाचे एकक आहे ?

13 / 24

' सोने ' या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ?

14 / 24

एड्स रोग कशामुळे होतो ?

15 / 24

भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली ?

16 / 24

महाराष्ट्रातील नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा .

17 / 24

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18 / 24

पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर........वसलेले आहे.

19 / 24

' पांढरे सोने ' कशास म्हटले जाते ?

20 / 24

भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास दोन वेळा चे दोन वाहते ?

21 / 24

सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

22 / 24

कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे ?

23 / 24

.......% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही .

24 / 24

आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!