स्पेशल टेस्ट no.455 November 12, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.455 TelegramAll the best 👍♥️पाणी धावत म्हणूनत्याला मार्ग सापडतो ,त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो ,त्याला यशाचा मार्ग सापडतो .....!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे...... हे अपूर्ण उच्चारले जाते. व्यंजन स्वर साधित वाक्य 2 / 25' गरजेनुसार ' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता ? गरज + नुसार गरजे + अनुस्वार गरज + अनुसार गरजे + नुसार 3 / 25काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर काय देखावा आहे हा 4 / 25' तो ' या सर्वनामाला ' ला ' हा विभक्ती प्रत्यय लावून....... हा शब्द तयार होतो. तोला तोओला त्याला तिला 5 / 25पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ? तांबडा मोठा पांढरा कडू 6 / 25खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. क्रियापदचा प्रकार ओळखा. अनियमित क्रियापद शक्य क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद 7 / 25' धांदरट धनंजय धावताना धपकन पडला. ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. धांदरट धावताना धपकन पडला 8 / 25खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्य वाहवा प्राणी समोर 9 / 25पुढील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? अभ्यासात सातत्य म्हणजे हमकास यश. परिणामबोधक स्वरूपबोधक कारणबोधक विकल्पबोधक 10 / 25उद्दगार (! ) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ? भावना वर्णन कृती प्रश्न 11 / 25पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही ? पोर संधी मूल घोरपड 12 / 25' हार ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा. हारी हऱ्या हार हारे 13 / 25' रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती ' हे........ या प्रकारातील वाक्य आहे. होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी विद्यर्थी 14 / 25भिंतीवर ठिकठिकाणी...... लावले होते. आरशी आरश्या आरसे आरशे 15 / 25' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी कर्मनी भावे 16 / 25' कमलनयन ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. कमल हेच नयन कमल आणि नयन कमळासह नयन कमलासारखे नयन 17 / 25आशुद्ध शब्द ओळखा. संगित शरीर नवीन प्रतीक्षा 18 / 25' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी उदगारवाचक 19 / 25' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते आहे. गावा आमुच्या आम्ही जातो 20 / 25' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उथळ भरती उथळ्या ओहोटी 21 / 25खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा. स्वस्त × महाग होकार × नकार सुज्ञ × यज्ञ ज्ञात × अज्ञात 22 / 25' धारेकरी ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो ? धाऱ्याने जमीन घेणारा तलवार बहाद्दूर मनुष्य धार करून देणारा धारण करणारा 23 / 25' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. नशिबवान मुलगा निरूपयोगी आप्त हुशार मुलगा सुशीक्षित मुलगा 24 / 25' आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ...... उंची वाढणे सर्वोच्च बिंदू गाठने उंच उडणे आभाळात जाणे 25 / 25एका खांबावर.......... म्हण पूर्ण करा. तारका मारका परका द्वारका Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)