स्पेशल टेस्ट no.449 November 7, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.449 TelegramAll the best 👍♥️संयम ठेवाहे ही दिवस निघून जातीलजे लोक आज तुम्हालाटाळण्याचा प्रयत्न करत आहेततेच उद्या तुमची वाट पाहतील....! 1 / 25ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास...... म्हणतात. वर्ण व्यंजन शब्द बाराखडी 2 / 25' सदचार ' या शब्दाचा संधी प्रकार कोणता ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी यापैकी नाही 3 / 25भाववाचक नाम ओळखा. सुंदर गुलाम महागाई गोड 4 / 25' ही चलाख मुलगी आहे.' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सार्वनामिक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 5 / 25' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? क्रमवाचक आवृत्तीवाचक सातत्यवाचक गुणवाचक 6 / 25' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. सकर्मक अकर्मक द्वीकर्मक प्रश्नार्थक 7 / 25' ती मुलगी चांगली गाते ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ? ती मुलगी चांगली गाते 8 / 25' झाडाखाली मुले बसलेली आहेत.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले बस खाली 9 / 25' ठीक ' या केवलप्रयोगी अव्ययाद्वारे कोणती भावना व्यक्त होते ? हर्ष दर्शक संबोधन दर्शक संमती दर्शक मौन दर्शक 10 / 25देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो | या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोटप्रकार स्पष्ट होतो ? समुच्चय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक स्वरूप बोधक 11 / 25' वासरू ' या शब्दाचे लिंग काय ? पुल्लिंग स्त्रीलिंग बाल लिंग नपुसकलिंग 12 / 25' डोळे ' या शब्दाचे वाचन बदला. नयना नयन डोळा नेत्रा 13 / 25' मुले अभ्यास करतात ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार कोणता ? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 14 / 25' घर ' ही विभक्ती कोणती ? सप्तमी संबोधन प्रथमा द्वितीया 15 / 25कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ? द्वितीया चातुर्थी प्रथमा सप्तमी 16 / 25समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात ? अनेक शब्द पदे एक शब्द व अनेक पदे दोन शब्द पदे ठराविक शब्दच असतात 17 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा ? नुसकान नुकसान नुक्सन नुस्कान 18 / 25दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्थानात कापूस फार पिकतो . ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक इच्छा प्रदर्शक 19 / 25तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची 20 / 25खालीलपैकी कोणता ' अनुरक्त ' शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? इच्छायुक्त अनुरागी प्रेमशब्द अनासक्त 21 / 25विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा . काळजी - विवंचना अनाथ - सनाथ उघड - गुप्त अगंतूक - आमंत्रित 22 / 25पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. ' आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.' पुरोगामी प्रतिगामी अधोगामी यापैकी नाही 23 / 25अडणीवरचा शंख असणे , म्हणजे काय ? मोठा शंख असणे. अतिशय बारीक शंख असणे. निरुपयोगी असणे. यापैकी नाही 24 / 25' आज लागणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आभाळ कोसळणे धाबे दणाणणे झळ लागते डोळा लागणे 25 / 25पुढील शब्दसमूहाकरिता योग्य म्हण शोधा. ' धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. ' भित्या पाठी ब्रह्मराक्षस मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची शहाण्याला शब्दाचा मार बळी तू कान पिळी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️All the best 👍♥️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)