स्पेशल टेस्ट no. 3

महाराष्ट्र दिनानिमित्त महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रश्न सुद्धा यामध्ये  आहेत जे सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

 

 

0
Created on By Nikhil

स्पेशल टेस्ट no. 3

महाराष्ट्र दिनाच्या निमित्त महत्वाचे प्रश्न व इतर उपयुक्त प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा तसेच सर्वांना

    महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

 जय हिंद जय महाराष्ट्र.

1 / 20

1) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती.

2 / 20

2) रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?

3 / 20

3) लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?

4 / 20

4) कासारवाडी घाट कोणत्या दोन प्रमुख स्थानकादरम्यान आहे?

5 / 20

5) महाराष्ट्राची मानचिन्हे  यांची चुकीची जोडी ओळखा.

6 / 20

6) महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा.

7 / 20

7) महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ?

8 / 20

8) महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते?

9 / 20

9) महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते?

10 / 20

10) महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला____ आहे.

11 / 20

11) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

12 / 20

12) महाराष्ट्रामध्ये सध्या किती  प्रशासकीय विभाग आहेत?

13 / 20

13) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे?

14 / 20

14) महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे?

15 / 20

15) महाराष्ट्राचा आकार ____आहे.

16 / 20

16) महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?

17 / 20

17) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ___चौ किमी आहे?

18 / 20

18) भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो?

19 / 20

19) महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे?

20 / 20

20) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे??

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!