स्पेशल टेस्ट no.447

0

स्पेशल टेस्ट no.447

All the best 👍♥️

खामोशी से पेहचान बनाते रहो 

वक्त खुद बताएगा तुम्हारा नाम...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

 

1 / 25

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे ?

2 / 25

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात.

3 / 25

भाववाचक नाम ओळखा.

4 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचन सर्वनाम आले आहे ?

5 / 25

' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

6 / 25

वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरित करीत असेल तर अशा क्रियापदास......... म्हणतात.

7 / 25

' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

8 / 25

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य.......

9 / 25

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला.......अव्यय म्हणतात.

10 / 25

' अरेच्या ! ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.

11 / 25

बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ?

12 / 25

' उंट ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

13 / 25

मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ?

14 / 25

षष्ठी विभक्तीचा कार्यकार्थ काय असतो ?

15 / 25

खालीलपैकी विद्यर्थी वाक्य कोणते ?

16 / 25

' तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 25

' आत्मविश्वास ' शब्दाचा समास कोणता ओळखा ?

18 / 25

खालीलपैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा .

19 / 25

' नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

20 / 25

' तिला मी ताई म्हणतो.' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

21 / 25

' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत.

22 / 25

' अंत' या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

23 / 25

कळीचा नारद म्हणजे........

24 / 25

' पाणी पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

25 / 25

' कोळसा उगळावा तितका काळाच ' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!