स्पेशल टेस्ट no.446 November 5, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.446 TelegramAll the best 👍♥️तुमच्याकडे जितकी ताकद आहे ती सगळी लावा... फक्त वर्दी मिळविण्यासाठी...🧑✈️🚔आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25शब्दातील........ अक्षर दीर्घ असते. पहिले शेवटचे दुसरे तिसरे 2 / 25मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ? बाळशास्त्री जांभेकर दादोबा तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही 3 / 25संधीचे मुख्य प्रकार किती ? 3 5 6 4 4 / 25वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा . वर्ग विनोद नेहमी दांडगाई 5 / 25' आम्ही ' या सर्वनामाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नाम 6 / 25खालील शब्दापासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा. शास्त्र - शास्त्रीय नाद - नादिष्ट पद्धत - पद्धतशीर सर्व बरोबर 7 / 25संस्कृतमध्ये क्रियापदाला........म्हणतात. आख्यात कार्यपद कृदंत उद्देश 8 / 25' कांगारू अतिशय जलद धावतो . ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. धावतो जलद अतिशय व जलद कांगारू 9 / 25पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत ? कालवाचक स्थलवाचक तुलनावाचक वरील सर्व 10 / 25पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेले शब्द ओळखा. इकडे पुढे परंतु अरेरे 11 / 25' सुंदर फुल ' या शब्दाचे लिंग ओळखा. अनेकवचन पुल्लिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग 12 / 25' मित्र ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा. मित्रा मित्रे मित्र मित्रांनो 13 / 25संकेतार्थ वाक्य ओळखा. शांत बसा. तो शांत बसला. त्याने शांत बसावे. तू शांत बसलास तर मी सांगेन. 14 / 25विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 15 / 25' पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. ' प्रयोग ओळखा. कर्तरी भावे कर्मणी संकीर्ण 16 / 25' आमरण , यथामती ' या शब्दाचा समास कोणता ? तत्पुरुष बहुब्रही कर्मधारय अव्ययीभाव 17 / 25खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. जमीन पशाताप नवीन विशाल 18 / 25' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. ' वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 19 / 25महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले . ( विधेय ओळखा ) सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा 20 / 25चुकीचा शब्द ओळखा. ' अग्नी ' विस्तव अंगार अनल तोष 21 / 25' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द. समारोप आरोप योगायोग भक्तीयोग 22 / 25शत्रूला सामील झालेले व्यक्तीला काय म्हणतात ? फितूर माचन यवन कृतज्ञ 23 / 25' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती अतिशय श्रीमंत व्यक्ती धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड 24 / 25' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? न फिरताच जग पाहिल्याचा आव आणणे सारे जग फिरणे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे स्वप्न पाहणे 25 / 25' मोठ्या माणसांच्या अंगी देखील दोष असतात.' या अर्थाची म्हण ओळखा. बडा घर पोकळ वासा दिव्याखाली अंधार नावडीतीचे मीठ अळणी बळी तो कान पिळी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️दुनियां में ऐसा कोई काम नहीजो तुम नही कर सकते…। Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp