स्पेशल टेस्ट no.440 November 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.440 Telegram पोलीस भरती करत आहात मग ही टेस्ट खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा.तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल...! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 All the very best 👍♥️ 1 / 25 मराठी भाषेचे लेखन आपण........ लिपीत करतो. अर्धमागधी पाली देवनागरी मोडी 2 / 25 खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे. तामीळ मराठी हिंदी गुजराती 3 / 25 खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे. दुरात्मा कवीश्वर सज्जन गणेश 4 / 25 कोणतेही विशेष नाम.......असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 5 / 25 कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातू साधित नाम 6 / 25 मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ? 12 9 15 7 7 / 25 शिपाई शूर होता. या वाक्यातील ' शूर ' काय आहे ? नाम विशेषण क्रियापद सर्वनाम 8 / 25 ' बोलणारा ' या शब्दातील मूळ धातू कोणता ? बोल बोलणारा बोलणे बोलका 9 / 25 झटकन , पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ? परिणामवाचक निश्चयदर्शक अनुकरणदर्शक निषेधार्थ 10 / 25 ' हंस ' या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे ? हंसी हंसणी हसिनी हस 11 / 25 जसे ' केळ ' या शब्दाचा अनेक वचन ' केळी ' तसेच ' वेळ ' या शब्दाचे अनेक वचन काय ? वेळी वेळेत वेळा वेळ 12 / 25 ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विद्यर्थी प्रश्नार्थी 13 / 25 तृतीया या विभक्तीचा कारकार्थ सांगा. कर्म करण अपादान अधिकरण 14 / 25 रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 15 / 25 ' महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे. अव्ययीभाव कर्मधारय द्वद्व त्यापैकी नाही 16 / 25 खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा. दक्षणा दक्षिणा दक्षीणा दक्षीण 17 / 25 निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार........आहे. विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ 18 / 25 पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. राधिका टी.व्ही. पाहत पाहत झोपली. राधिका टी.व्ही. पाहत - पाहत झोपली 19 / 25 खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. गौरव - सन्मान आठवण - अचंबा आकाश - मोहीम नदी - गिरी 20 / 25 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. भुजंग अही वायस व्याळ 21 / 25 ' भद्रजन ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सज्जन दुर्जन प्रेमीजन विद्वत्जन 22 / 25 पूर्वी कधीही न घडलेले याचा अर्थ......... अपरिहार्य अनमोल अभूतपूर्व अनिवार्य 23 / 25 ' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता. विविध अनुभव घेणे. बोभाटा करणे. पुन्हा उपयोगात आणणे. पळून जाणे. 24 / 25 म्हण पूर्ण करा. नाव सोनुबाई हाती.........वाळा. तांब्याचा पितळेचा हिऱ्याचा कथलाचा 25 / 25 ' हापुस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला. कोकणी संस्कृत अरबी पोर्तुगीज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मूकद्दर बन जाती है..!