Police bharti test – 438

0
Created on By Tile

पोलीस भरती टेस्ट no. - 438

पोलीस भरती करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे. प्रत्येक प्रश्न जो चुकतो तो व्यवस्थित एका ठिकाणी कुठेतरी लिहून ठेवा किंवा कायमचा लक्षात ठेवा कारण असेच प्रश्नच तुमचे परीक्षेत चुकत असतात..

 

सर्वांना All the best...

1 / 21

चेन्नई येथील..........ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.

2 / 21

भारतीय संविधानानुसार खालील पैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ?

3 / 21

शेतकरी शेतात काम करतात. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?

4 / 21

इंग्लंडमध्ये परत ट्रामगाड्या सुरू होत आहेत. या वाक्यातील ' होत आहेत ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

5 / 21

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक शब्द म्हणजे........ होय.

6 / 21

फोंडा घाट हा............ या मार्ग साठी उपयुक्त आहे.

7 / 21

सच्चर समिती कशाशी संबंधित आहे ?

8 / 21

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते.

9 / 21

____ मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

10 / 21

किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला ?

11 / 21

खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

12 / 21

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

13 / 21

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

14 / 21

भारतीय राज्यघटनेनुसार......... सार्वभौम आहे

15 / 21

चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

16 / 21

प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती

17 / 21

' लोकांची योजना ' चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

18 / 21

सती बंदीची चळवळ मध्ये......... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ?

19 / 21

चांदी ( silver ) या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे ?

20 / 21

सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात ?

21 / 21

तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!