स्पेशल टेस्ट no.346 October 25, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.346 TelegramAll the best 👍♥️शब्दों की ताकत कोकम नहीं समझना चाहिए,एक छोटा सा हांऔर एक छोटा सी ना,पूरा जीवन बदलने कीताकत रखते हैं.....। 1 / 16' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकार शब्द कोणता ? खोगीर भरती मुक्ताफळे स्मरण वैराग्य काळ्या दगडावरची रेष 2 / 16' परसातील भाजी ' या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. दुर्मिळ व अप्राप्य वस्तू सहज प्राप्त वस्तू स्वभावाने गरीब स्त्री उत्तम नोकरी 3 / 16' पागा ' या शब्दाचा अर्थ निवडा. घोड्यांना ठेवण्याची जागा गाईना ठेवण्याची जागा युद्धभूमी खेळाची जागा 4 / 16उंबराचे फुल म्हणजे.......... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी वक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 5 / 16अमूल्य म्हणजे........ मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 6 / 16' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ? ग्रामपंचायतची जागा चकाट्यासाठी असलेली जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा यापैकी नाही 7 / 16पुढील शब्दबंधाचे नेमका अर्थ काय ? ' तुकारामबुवांची मेख ' तुकारामांचे अभंग तुकारामाने ठोकलेली खुंटी फार सोपी व सुलभ गोष्ट अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट 8 / 16' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 9 / 16' अडणीवरचा शंख असणे ' म्हणजे काय ? मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असणे निरूपयोगी असणे यापैकी नाही 10 / 16' हुकमी एक्का ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. खात्रीलायक साधन हुकुमाचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वासू 11 / 16' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ? मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 12 / 16चंदूलाल या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. व्यापारी सोनार मेहनती चैनी माणूस 13 / 16' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. नशिबवान मुलगा निरूपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 14 / 16' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 15 / 16गाजर पारखी म्हणजे ........ कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव 16 / 16' कळीचा नारद ' म्हणजे....... दारिद्री मनुष्य रिकामटेकडा मनुष्य भांडणे लावणारा मनुष्य वाढवून चढवून बोलणारा व्यक्ती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)