Police bharti gk test – 345

0
Created on By Tile

स्पेशल gk टेस्ट

1 / 25

कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........

2 / 25

कोणते राज्य मालमत्ता नोंदणी करणारे पहिले डिजिटल राज्य बनले आहे ?

3 / 25

जागतिक शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

4 / 25

___ यांनी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले.

5 / 25

आर्य बांधव समाज कोठे होता?

6 / 25

राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.?

7 / 25

खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला?

8 / 25

अयोग्य जोडी ओळखा.

1) श्रीधरलू नायडू  - वेद समाज

2) राजा राम मोहन रॉय - आत्मीय सभा

3) रवींद्रनाथ टागोर तत्व - बोधिनी सभा

4) शिव नारायण अग्निहोत्री - देव समाज

9 / 25

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

10 / 25

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 16 कोठून कोठे जातो ?

11 / 25

पांढरे सोने कशास म्हटले जाते ?

12 / 25

वस्तू व सेवा कराशी ( GST ) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

13 / 25

विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

14 / 25

उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

15 / 25

तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण ?

16 / 25

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

17 / 25

....... यांनी ' सतीची चाल ' कायद्याने बंद केली .

18 / 25

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

19 / 25

राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे .

20 / 25

चाँदबीबीची राजधानी कोठे होती ?

21 / 25

इतिहासात ' लाल पाल पाल ' मध्ये ' पाल ' म्हणजे......... हे होते .

22 / 25

' चासकमान ' प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

23 / 25

महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?

24 / 25

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

25 / 25

........... कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!