स्पेशल टेस्ट no.342

0

स्पेशल टेस्ट no.342

All the best👍♥️

जब मोटिवेशन की कमी 

होने लगे तो आपने माँ बाप 

की तरफ देखकर मेहनत करो...!

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

' मुलाने आंबा खाल्ला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 15

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 15

प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 15

आईने बाळाला निजवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

5 / 15

' सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले.' या वाक्यात कोणता प्रयोग आहे.

6 / 15

शिक्षकांनी विध्यार्थ्यांना शिकवावे. ( प्रयोग ओळखा )

7 / 15

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी....... असतो.

8 / 15

जेव्हा कर्मनी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो , तेव्हा त्यास .... प्रयोग असे म्हणतात.

9 / 15

आज उशिरा उजाडले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

10 / 15

' पापात्मके पापे नरका जाईजे ' हे उदाहरण.... प्रकयोगाचे आहे.

11 / 15

कर्मनी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

12 / 15

कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते.

13 / 15

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

14 / 15

' त्याची कविता लिहून झाली ' प्रयोग ओळखा.

15 / 15

कर्मनी प्रयोगात रूपांतर करा. ' गडकरी नाटके लिहितात '

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!