Topic test samas and prayog

0 votes, 0 avg
0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

समास व प्रयोग - पोलीस भरती स्पेशल टॉपिक टेस्ट

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 10
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 15

हा imp आहे...

'तू मला पुस्तक दिलेस.' या वाक्यातील प्रयोग कोणता?

2 / 15

मुलांनी आंबे खाल्ले - खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 15

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा - कृष्णाने कंसाला ठार मारले.

4 / 15

सादर हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ?

5 / 15

पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?

6 / 15

भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

7 / 15

'बालमित्र' या सामासिक शब्दाचा विग्रह पुढीलप्रमाणे करतात.

 

8 / 15

'सभेत पत्रके वाटली गेली' या वाक्यातील प्रयोग कोणता? Imp आहे.. हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे

9 / 15

समासाचे मुख्य प्रकार किती ?

10 / 15

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ते पर्यायांतून ओळखा.

11 / 15

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. सुहास आंब्याच्या झाडावर चढला. 

12 / 15

रामाने रावणास मारीले - खालील वाक्यातील प्रयोग

ओळखा.

13 / 15

'रामकृष्ण' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

14 / 15

'नीळकंठ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

15 / 15

खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 15

Passing – 10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!