स्पेशल टेस्ट no.340

0

शब्दांच्या जाती स्पेशल टेस्ट no.340

All the best👍♥️

आपल्या Goal वर ध्यान द्या , आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा.

देवाला पन देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात , आयुष्यात कोणालाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही....

 

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

                 👇👇👇

1 / 15

पिकलेला आंबा , रांगणारे मुल , वाहती नदी या शब्दातील पिकलेला , रांगणारे , वाहती हे शब्द त्यांच्यापुढे क्रमाने येणाऱ्या कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत ?

2 / 15

श्रीमंत माणसांना गर्व असतो. यामधील विशेषणाचे नाम करा.

3 / 15

विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा '

4 / 15

' पद्धत ' शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

5 / 15

खालीलपैकी नाम साधित विशेषण ओळखा.

6 / 15

नमाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला....... म्हणतात.

7 / 15

मांढर देवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. ' पुष्कळ ' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

8 / 15

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

9 / 15

पुढील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.

10 / 15

वाक्यातील विशेषण ओळखा. ' समीरने थंडगार पाणी पिले.'

11 / 15

' बिकट वाट वहिवाट नसावी ' या वाक्यातील ' बिकट ' या विशेषणाचा प्रकार ओळखा.

12 / 15

विधी विशेषण कोणते ते शोधा.

13 / 15

अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे.

14 / 15

' कागद ' या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही.

15 / 15

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वार्दी ♥️

जेव्हा अस्तित्वावर प्रश्न उभा राहतो , तेव्हा खरा संघर्ष सुरु होतो….!

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!