स्पेशल टेस्ट no.339

0

शब्दांच्या जाती स्पेशल टेस्ट no.339

All the very best 👍♥️

आपल्या Goal वर ध्यान द्या , आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा.

देवाला पन देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात , आयुष्यात कोणालाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही....

 

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

                 👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचे प्रकार नाही ?

2 / 15

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

3 / 15

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

4 / 15

नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास.......असे म्हणतात.

5 / 15

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारक स्वतः सामील झाले होते. या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे

6 / 15

लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ?

7 / 15

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ' त्याने सुरेल गाणे गायले. '

8 / 15

' तुला काय हवे आहे ते सांग ' या वाक्यातील ' काय ' या शब्दाची जात ओळखा.

9 / 15

कोणत्या शब्दात ' द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ' वापरले आहे ?

10 / 15

ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

11 / 15

' काय ते एकदाच सांगून टाक. ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

12 / 15

कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात ? 1) कोण 2) काय 3) आपण 4) मी

13 / 15

' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

14 / 15

मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा.

15 / 15

आम्ही उद्या गावी जाऊ. या वाक्यातील सर्वनामाचे प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

खऱ्या अर्थाने समर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका….

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!