स्पेशल टेस्ट no.338

0

शब्दांच्या जाती स्पेशल टेस्ट no.338

All the very best 👍♥️

आपल्या Goal वर ध्यान द्या , आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा.

देवाला पन देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात , आयुष्यात कोणालाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही....

 

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

               👇👇👇

1 / 15

" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नावे सांगा .

2 / 15

ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यामधील गुण , धर्म , भाव याचा बोध होतो त्यास....... म्हणतात .

3 / 15

खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे.

4 / 15

उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. यातील ' खेळाडू ' या शब्दाची जात ओळखा.

5 / 15

खालील चार पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नाही असा शब्द ओळखा.

6 / 15

' गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. ' या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.

7 / 15

' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

8 / 15

नामांचे मुख्य प्रकार किती आहेत ?

9 / 15

खालीलपैकी शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

10 / 15

वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील ' रामायण ' या शब्दाची जात ओळखा.

11 / 15

श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

12 / 15

वाक्यात येणार्‍या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात.

13 / 15

' केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर ' या वाक्यातील नाम ओळखा.

14 / 15

' चांगुलपणा ' नामाचा प्रकार ओळखा.

15 / 15

' मिठामुळे जेवणाची रुची वाढते. ' या वाक्यात किती नावे आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

 पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो...

त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो , त्याला यशाचा मार्ग सापडतो….

            All the best 👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!