स्पेशल टेस्ट no.336 October 15, 2022 by Ashwini Kadam 0 भाषा व वर्णविचार स्पेशल टेस्ट no.336 TelegramAll the very best 👍♥️सफलता के कपड़े तैयारनहीं मिलते उसे सिलने के लिएमेहनत का धागा भी जरूरी होता है...।आजची स्पेशल मराठी ग्रामर टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा. 1 / 15मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ? 50 51 46 53 2 / 15' क् ' हे व्यंजन....... या वर्णाचे आहे . तालव्य दंत्य कंठ्य औष्ठय 3 / 15जोडाक्षर म्हणजे काय ? व्यंजन + व्यंजन + स्वर स्वर + व्यंजन अक्षर + अक्षर व्यंजन + व्यांजन 4 / 15ज्याचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना......म्हणतात. वर्ण व्यंजन स्वर महाप्राण 5 / 15अक्षरांना.....असे म्हणतात. मृदू चिन्हे कठोर चिन्हे ध्वनि चिन्हे जल चिन्हे 6 / 15महाराष्ट्रातील खान्देशी भागात बोलली जाणारी बोली भाषा कोणती ? अहिराणी कोकणी हळबी डांगी 7 / 15' राष्ट्राध्यक्ष ' या शब्दात किती व्यंजने आहेत ? 2 3 8 7 8 / 15भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 04 02 03 05 9 / 15बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे........होय. पुस्तक भावना भाषा लेखन 10 / 15मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? केसरी दर्पण सुधारक महाराष्ट्र धर्म 11 / 15मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर ओंकार 12 / 15कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ? मोडी लिपी धाव लीपी देवनागरी लिपी खरोष्टी लिपी 13 / 15विचार , भावना , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.....होय. हातवारे भाषा लिपी संवाद 14 / 15अनुनासिक हे मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात. जिभ मुर्धा नाक ओठ 15 / 15कोणता लिपिस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते. खरोष्टी मोडी देवनागरी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️आत्ता जबरदस्त तयारीला लागा..लवकरच भरती होईल..All the best 👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)