स्पेशल टेस्ट no. 2

तुम्हाला प्रश्न पटकन लक्षात येण्यासाठी इमेजेस चा वापर करण्यात आला आहे नक्की टेस्ट सोडवा तुम्हाला छान एक्सपिरीयन्स येईल.

All the best

/20
0 votes, 0 avg
0

सर्वाना टेस्ट साठी शुभेच्छा. टेस्ट मनापासून द्या.


Created on By Nikhil

स्पेशल टेस्ट no. 2 (MIX)

सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे व निवडक आहेत. त्यामुळे टेस्ट देताना सिरीयस होऊन द्या. 

1 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

1. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

2 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

2.

बँक ऑफ महाराष्ट्रा चे मुख्यालय कोठे आहे?

3 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

3. भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत?

4 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

4.

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?

5 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

5.

पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे?

6 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

6.

7 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

7.

खालीलपैकी कोण सुपर मॉम म्हणून ओळखले जाते?

8 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

8. बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते?

9 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

9.

भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला?

10 / 20

Category: GK स्पेशल टेस्ट

10.  

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे प्रमुख साठे कोणत्या ठिकाणी आढळतात?

11 / 20

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

11.

निती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
टीप - पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात.

12 / 20

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

12. देशाची अपारंपरिक वीजनिर्मिती क्षमता एक लाख 59 हजार 146 मेगावॉट इतकी आहे. यामध्ये खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे ?

13 / 20

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

13.

देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण?

14 / 20

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

14. देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण?

15 / 20

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

15. एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहेर ती संख्या कोणती ?

16 / 20

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

16. विसंगत जोडी ओळखा? 

17 / 20

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

17.

"भीक नको पण कुत्रा आवर" या म्हणीचा अर्थ काय?

18 / 20

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

18. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील नाही?

19 / 20

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

19. लोखंडाचे चणे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

20 / 20

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

20. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा?

Your score is

The average score is 0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!