Special test no. 335 | GK mix tuff quiz

0
Created on By Tile

स्पेशल mix test - 334 ( confused questions)

"विचारांची गुणवत्ता चांगली असेल तर  मोठयात मोठी स्वप्न साकार होण्यास  वेळ लागत नाही . . . !"

मित्रांनो जर तुम्हाला रोज फ्री टेस्ट whatsapp वर हवे असतील तर 8668325923 या नंबर वर "HI" असा मॅसेज करा.... तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केल जाईल.

1 / 20

'तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे?' या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

2 / 20

कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरुक्ती होते तेव्हा ____अलंकार होतो.

3 / 20

'तपाचरण' या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?

4 / 20

6343* या संख्येस 6 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल ?

5 / 20

गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?

6 / 20

'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' - या वाक्याचा प्रयोग ओळखा.

7 / 20

भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

8 / 20

भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

9 / 20

'साप माझ्या समोरून गेला'

या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

10 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा नेता लोक मोठ-मोठ्याने बोलत होते.

11 / 20

'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा -

12 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'

13 / 20

'वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

14 / 20

'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित

विशेषणाचा उपप्रकार द्या.

15 / 20

स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली?

16 / 20

भारतातील पहिले वनीकरण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?

17 / 20

राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.?

18 / 20

खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला?

19 / 20

'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे?

20 / 20

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 20

Passing – 15

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!