स्पेशल टेस्ट no.323

0

Gk स्पेशल टेस्ट no.323

GK हा टॉपिक फार महत्वाचा आहे,
प्रत्येक स्पर्धा परीक्षा मध्ये GK हा टॉपिक असतोच.
म्हणून या टॉपिक वर जास्त लक्ष दया.

♥️पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल....
आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.....!♥️

1 / 15

महाराष्ट्र राज्यात नगर पंचायती किती आहेत?

2 / 15

धर्म गार्डियन 2022 युद्ध सराव कोणत्या दोन देशांत दरम्यान पार पडला?

3 / 15

ऑल इंडिया रेडिओ (all india redio )ची स्थापना........साली झाली

4 / 15

मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात?

5 / 15

कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा हायड्रोजन इंधन सेल पॉवर प्लांट बनवला आहे?

6 / 15

पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

7 / 15

जागतिक पाणी दिवस कधी साजरा केला जातो?

8 / 15

22 मार्च 2022 रोजी बिहार राज्याला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?

9 / 15

अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली?

10 / 15

खालीलपैकी कोणता दिवस 'सर्वोदय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो?

11 / 15

कार्बन न्यूट्रल शेती सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

12 / 15

तटरक्षक दलाची स्थापना कधी करण्यात आली?

13 / 15

नागालँड ची राजधानी कोणती आहे?

14 / 15

सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

15 / 15

कोणत्या देशाचा "पुस्तकांचे गाव "मधील संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने पुस्तकाचे गाव उपक्रम राबवत आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!