Marathi grammar test – 316

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

विशेषण व क्रियापद स्पेशल टेस्ट

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 25
Passing - 15
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 25

क्रियापद म्हणजे...

2 / 25

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?

3 / 25

'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा -

4 / 25

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

5 / 25

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

6 / 25

'आख्यात' म्हणजे....

7 / 25

खाली दिलेल्यापैकी 'कृदन्त' रूप ओळखा.

8 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'

9 / 25

_____हे विशेषण विकारी नाही.

10 / 25

"श्रीमंत माणसांना गर्व असतो' या विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

11 / 25

'बोलका पोपट उडून गेला.' 'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

12 / 25

'आजची पूजा चांगली झाली' या वाक्यात आलेल्या णे विशेषणाचा प्रकार ओळखा,

13 / 25

'वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

14 / 25

आम्हा मुलांना कोण विचारतो ? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

15 / 25

'नागपूरची संत्री' हे कोणते विशेषण आहे ?

16 / 25

'प्रथम' हे कोणते विशेषण आहे ?

17 / 25

'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित

विशेषणाचा उपप्रकार द्या.

18 / 25

खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

19 / 25

'द्विगुणित' हे संख्यावाचक विशेषणांच्या कोणत्या प्रकारात येते ?

20 / 25

'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा.

21 / 25

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते ____नाव आहे ?

22 / 25

पन्नास दिलेल्या शब्दाची जात ओळखा.

23 / 25

खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा : ताईला पिवळी साडी शोभते.

24 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.

25 / 25

सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Topic – विशेषण व क्रियापद

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!