स्पेशल टेस्ट no.313 September 28, 2022 by Ashwini Kadam 0 चालू घडामोडी स्पेशल टेस्ट no.313 TelegramAll the very best 👍♥️चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. या वर focus करा. ✅️ 1 / 152022 - 23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांची वाढ झाली आहे ? 20 % 50 % 30 % 40 % 2 / 15जागतिक शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 21 सप्टेंबर 25 सप्टेंबर 20 सप्टेंबर 23 सप्टेंबर 3 / 15यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? आशा पाटील आशा काळे आशा पारेख अमिता खोपकर 4 / 15कोणते राज्य मालमत्ता नोंदणी करणारे पहिले डिजिटल राज्य बनले आहे ? राजस्थान नागालँड सिक्किम महाराष्ट्र 5 / 15निती आयोगाच्या अहवालानुसार पोषण अभियानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत कोणते राज्य पहिले आहे ? केरळ तेलंगणा महाराष्ट्र राजस्थान 6 / 15संभाजीनगर येथे असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे ? देवगिरी ब्रह्मगिरी दुर्ग यापैकी नाही 7 / 15भारतातील पहिले वनीकरण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ? महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक यापैकी नाही 8 / 15आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन व राष्ट्रीय अभियंता दिन कोणत्या दिवशी साजरे केले जातात ? 14 सप्टेंबर 13 सप्टेंबर 15 सप्टेंबर 20 सप्टेंबर 9 / 15स्मार्ट ॲड्रेसेस ' असलेले कोणते शहर देशातील पहिले ' स्मार्ट सिटी ' ठरणार आहे ? इंदुर मुंबई पुणे यापैकी नाही 10 / 15प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ? 5 7 4 3 11 / 15जागतिक नद्या दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 25 सप्टेंबर 26 सप्टेंबर 27 सप्टेंबर 28 सप्टेंबर 12 / 15महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ? प्रदीप गंधे अरुण लखानी शिरीष बोराळकर अक्षय देवळीकर 13 / 152021 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील 40 स्थळांचा समावेश आहे या संख्येनुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ? पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या 14 / 15टाइम ऑफ द ईयर 2022 किती महिलांना देण्यात आला ? 14 13 12 11 15 / 15कोणत्या राज्याने ' मातृभूमी योजना ' पोर्टल लॉन्च केले आहे ? आंध्र प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp