स्पेशल टेस्ट no.311 September 26, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी ग्रामर टेस्ट no.311 Telegramमराठी ग्रामर - टॉपिक - 1आज अपने सपनों के पीछे भागोंकल लोग तुम्हारे पीछे भागेंगे.....! 1 / 15व्याकरण म्हणजे काय? वर्णविचार भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र भाषेला सरळ करणारे यापैकी नाही 2 / 15मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात. प्रकृती विकृती अक्षर यापैकी नाही 3 / 15'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर आत्माराम पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर यापैकी नाही 4 / 15विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? भावना भाषा मित्र यापैकी नाही 5 / 15मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते वरून खाली डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे यापैकी नाही 6 / 15लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? वाचन चिंतन मनन लेखन 7 / 15'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो? 1 मे 27 फेब्रुवारी 27 मार्च यापैकी नाही 8 / 15मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? गोव्यात महाराष्ट्रात कर्नाटकात यापैकी नाही 9 / 15भाषेचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत. 2 3 4 5 10 / 15मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? संस्कृत मराठी संस्कृत प्राकृत इंग्रजी संस्कृत यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.? मराठी हिंदी संस्कृत यापैकी नाही 12 / 15मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व संस्कृत कानडी व संस्कृत यापैकी नाही 13 / 15मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने......च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. माधव चितळे रंगनाथ पठारे अविनाश मोरे यापैकी नाही 14 / 15मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला....असे म्हणतात. मोडी लिपी उलटी लिपी सरळ लिपी यापैकी नाही 15 / 15'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वर्ण भाष वाक्र यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp