स्पेशल टेस्ट no.301

/20
0

All the Best👍


मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 301

मराठी व्याकरण वर अतिशय महत्त्वाची टेस्ट बनवलेले आहे सर्वांनी नक्की सोडवा.

1 / 20

A. 'अक्षयला बारा भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

2 / 20

B. पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती?

3 / 20

C.

'निष्कपट' या शब्दाची संधी खालीलपैकी  कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

4 / 20

D. 'माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला' या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो?

5 / 20

E. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.'

6 / 20

F. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.'

7 / 20

G. 'तो काय माती लिहितो. तो काय दगड वाचतो.' या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा.

8 / 20

H.

" सुधा निबंध लिहित राहील, " या वाक्यातील काळ ओळखा

9 / 20

I. खालील योग्य जोडशब्द ओळखा.

10 / 20

J. अनुकरणवाचक शब्द ओळखा.

11 / 20

K. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ?

12 / 20

L. पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....!

13 / 20

M. प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत?

14 / 20

N. वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुला तुझे कल्याण होवो.'

15 / 20

O. 'राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

16 / 20

P. वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला.... असे म्हणतात.

17 / 20

Q. 'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत?

18 / 20

R. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता?

19 / 20

S. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात.

20 / 20

T. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे?

 

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!