स्पेशल टेस्ट no.298

0

स्पेशल टेस्ट no.298

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

2 / 15

अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 15

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो ?

4 / 15

धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे ?

5 / 15

' जागतिक महिला दिन ' या दिवशी साजरा केला जातो ?

6 / 15

' डायलिसिस ' उपचार कोणत्या आजारात करतात ?

7 / 15

' हेलसिंगी ' हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे ?

8 / 15

भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?

9 / 15

' मुऱ्हा ' हे खालील पैकी कोणत्या जनावराची जात आहे ?

10 / 15

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018 चे अध्यक्ष कोण होते ?

11 / 15

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?

12 / 15

' आर्ट ऑफ लिव्हिंग ' या संस्थेचे संस्थापक कोण आहेत ?

13 / 15

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते ?

14 / 15

' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' या ग्रंथाचे लेखक कोण ?

15 / 15

' ग्रँडमास्टर ' हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!