स्पेशल टेस्ट no.294

0

स्पेशल टेस्ट no.294

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?

2 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला.

3 / 15

चाँदबीबीची राजधानी कोठे होती ?

4 / 15

इतिहासात ' लाल पाल पाल ' मध्ये ' पाल ' म्हणजे......... हे होते .

5 / 15

' चासकमान ' प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

6 / 15

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

7 / 15

महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?

8 / 15

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ?

9 / 15

मानवी त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशा मुळे कोणते जीवनसत्व तयार होते ?

10 / 15

खालीलपैकी प्रसिद्ध सरोदवादक कोण आहेत ?

11 / 15

ग्राम सभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?

12 / 15

CCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ?

13 / 15

महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते?

14 / 15

जागतिक चिमणी दिवस कोणता ?

15 / 15

सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!