स्पेशल टेस्ट no.292

0

स्पेशल टेस्ट no.292

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

' रिडल्स इन हिंदुझ्झम ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

2 / 15

' होमरुल ' चळवळ कोणी सुरु केली ?

3 / 15

साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?

4 / 15

घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ?

5 / 15

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

6 / 15

डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे ?

7 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

8 / 15

' बोलावे ते आम्ही ' हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या साहित्य अकादमी विजेत्याशी संबंधित आहे ?

9 / 15

वेंगुर्ला ( सिंधुदुर्ग ) या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे ?

10 / 15

चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे ?

11 / 15

मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ?

12 / 15

निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाकरिता दिले जाते ?

13 / 15

पुणे पोलीसांची बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जातो ?

14 / 15

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे राज्य.........

15 / 15

' पोलीस स्मृती दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!