History special test no. 290 September 10, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramहा टॉपिक imp आहे, म्हणून बरोबर उत्तर दया.सर्वाना all the best 👍 1 / 30अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? 1917 1920 1948 1950 2 / 30खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते? भाऊसाहेब सोमण बापुजी अने दादासाहेब खापर्डे दादासाहेब करंदीकर 3 / 30जन - गण - मन या गीतास 'राष्ट्रीय गीत' म्हणून मान्यता केव्हा मिळाली? 8 ऑगस्ट 1942 15 ऑगस्ट 1950 24 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 4 / 30प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुबोध पत्रिका ज्ञानप्रकाश इंदुप्रकाश दर्पण 5 / 30खालीलपैकी भिलांचा नेता कोण नव्हता? चीलनाईक हिरा भिल्ल नाईक शेख ढुल्ला 6 / 30रोमाशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? ओरिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र 7 / 30रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? सातारचे छत्रपती नानासाहेब पेशवे बहादुरशहा जफर झाशीची राणी 8 / 30टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? लाला लाजपतराय जनता महिला महात्मा गांधी 9 / 30राणीचा जाहीरनामा (1858) कोठे वाचण्यात आला? दिल्ली अलाहाबाद कलकत्ता मुंबई 10 / 30गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात? नास्तिकवाद आस्तिक वाद एकेश्वरवाद अज्ञेयवाद 11 / 30भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया........यांनी घातला. लॉर्ड कर्जन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 12 / 30भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ? महात्मा गांधी लॉर्ड माऊंटबॅटन विनोबा भावे व्हर्गीस कुरीयन 13 / 30स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता ? डॉ. बी. आर. आंबेडकर लो. टिळक डॉ. राजेंद्र प्रसाद सी. आर. दास 14 / 30रौलेट एक्ट या काळ या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1918 15 / 30महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ? 1925 1923 1927 1956 16 / 30भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ? विस्टन चर्चिल सर पॅथिक लॉरेन्स क्लेमंट ऍटली लॉर्ड चेंबरलेन 17 / 30हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? मीर उस्मान कासीम रझवी हुसेन अली आसहजारह 18 / 30ठक्करबाप्पा यांनी....... या क्षेत्रातुन उल्लेखनीय कार्य केले आहे. राजकारण आदिवासी कल्याण क्षयरोग निर्मूलन राष्ट्रीय एकात्मता 19 / 30क्रांतिकारी संघटना गदर पार्टी चे मुख्यालय..........येथे आहे. व्हॅकुवर सिटेल लाहोर यापैकी नाही 20 / 30' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन वी. डी. सावरकर 21 / 30कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली ? 1884 1887 1890 1876 22 / 30किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? मुंबई 1942 टिटवाळा 1945 ठाणे 1945 यापैकी नाही 23 / 30वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ? श्रावणबेळगाव कुशिनगर पावापुरी यापैकी नाही 24 / 30जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ? रशिया चीन क्युबा व्हिएतनाम 25 / 30सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र........हे होते. पैठण नाशिक वाराणसी नांदेड 26 / 30भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ? सरोजिनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 27 / 30' वंदेमातरम् ' हे मुखपत्र कोणी सुरू केले ? सचिंद्रनाथ संन्याल बरिंद्रकुमार घोष अरविंद घोष यापैकी नाही 28 / 30इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली ? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 29 / 30सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली ? पुणे सातारा आग्रा अलीगढ 30 / 30भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते ? महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरीयन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 30Passing – 25Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp