स्पेशल टेस्ट no.283

0

स्पेशल टेस्ट no.283

All the very best 👍♥️
या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया........यांनी घातला.

2 / 15

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ?

3 / 15

खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली ?

4 / 15

द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे ?

5 / 15

भारतातील......... हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते.

6 / 15

जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर........ होता.

7 / 15

' राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे ' हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे.

8 / 15

गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात.

9 / 15

उमाजी नाईक ने कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले ?

10 / 15

उनकेश्वर गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे.

11 / 15

' टेबल लँड ' या नावाने....... पठार प्रसिद्ध आहे.

12 / 15

सातमाळा अजिंठा डोंगररंगा ही........ खोऱ्यांना वेगळी करते .

13 / 15

संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे.

14 / 15

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ?

15 / 15

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!