स्पेशल टेस्ट no.282

0

स्पेशल टेस्ट no.282

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

2 / 15

क्रांतिकारी संघटना गदर पार्टी चे मुख्यालय..........येथे आहे.

3 / 15

ठक्करबाप्पा यांनी....... या क्षेत्रातुन उल्लेखनीय कार्य केले आहे.

4 / 15

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?

5 / 15

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

6 / 15

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?

7 / 15

हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे ( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ?

8 / 15

रौलेट एक्ट या काळ या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ?

9 / 15

स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता ?

10 / 15

बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प कोठे आहे ?

11 / 15

फोंडा घाट हा............ या मार्ग साठी उपयुक्त आहे.

12 / 15

हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?

13 / 15

आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती ?

14 / 15

बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण ?

15 / 15

मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!