स्पेशल टेस्ट no.281

0

स्पेशल टेस्ट no.281

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

भिल्लाचा उठाव.......... येथे झाला.

2 / 15

लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

3 / 15

सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ?

4 / 15

' एक गाव , एक पाणवठा ' ही चळवळ........ या समाजसुधारकाने सुरू केली .

5 / 15

खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातून वेगळा करण्यात आला ?

6 / 15

रशियन राज्यक्रांती केव्हा झाली ?

7 / 15

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले ?

8 / 15

जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 15

तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे ?

10 / 15

सिमेंट उद्योग......... या कच्च्या मालाची गरज असते.

11 / 15

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते ?

12 / 15

खालीलपैकी कोणत्या शहरास ' ऑरेंज सिटी ' असेही म्हणतात ?

13 / 15

भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत ?

14 / 15

कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते ?

15 / 15

पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास जीवशास्त्राच्या खालील पैकी कोणत्या उपशाखेत केला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!