Special gk test no. 280 September 2, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on September 02, 2022 By Tile स्पेशल GK टेस्ट no. 280 Telegram पोलीस भरती मधील सर्वात महत्त्वाचे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत तरी सर्वांनी मनापासून सोडवायचे आहेत आणि जो प्रश्न तुमचा चुकतो तो निश्चितच लिहून ठेवा जेणेकरून तो प्रश्न पुन्हा तुमचा चुकणार नाही. 1 / 15 खूपच सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? शोकदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक आश्चर्यकारक 2 / 15 पाल्कची समुद्रधुनी कोणत्या 2 देशामध्ये आहे? भारत व श्रीलंका भारत व ब्रह्मदेश भारत व बांगलादेश भारत व पाकिस्तान 3 / 15 'पपई, आंबा' या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते. ड अ ब क 4 / 15 पंचायत समितीला आसामामध्ये 'म्हटले जाते. आंचलिक पंचायत महकमा परिषद जनपद सभा यापैकी नाही 5 / 15 'औंढा नागनाथ' हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे? 8 वे 6 वे 12 वे 5 वे 6 / 15 कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली ? 1876 1887 1884 1890 7 / 15 भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे _____व्हॉल्ट दाबावर चालतात. 230 90 80 120 8 / 15 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. झारखंड कर्नाटक आंध्र प्रदेश यापैकी नाही 9 / 15 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? टिटवाळा 1945 यापैकी नाही ठाणे 1945 मुंबई 1942 10 / 15 'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन'चे संस्थापक सदस्य कोण नाही? के. टी. तेलंग फिरोजशहा मेहता म गो रानडे बद्रुद्दीन तय्यबजी 11 / 15 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया युरोप यापैकी नाही आफ्रिका 12 / 15 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली ? 20 जानेवारी 1974 21 जानेवारी 1976 20 जानेवारी 1976 20 जानेवारी 1975 13 / 15 लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ? अग्निज खडक रुपांतरित खडक गाळांचे खडक यापैकी नाही 14 / 15 आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. 'या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा, परिणाम बोधक विकल्पबोधक न्युनत्वबोधक समुच्चयबोधक 15 / 15 रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते ? दख्खनचा पठारी प्रदेश कोकण किनारपट्टीची चिंचोळी मैदान यापैकी नाही कोकणातील डोंगराळ प्रदेश Your score isThe average score is 0% 0% Restart quiz