Special test no.270

0

स्पेशल टेस्ट no.270

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

पालेगारांचा उठाव.....या भागात झाला .

2 / 20

1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?

3 / 20

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?

4 / 20

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ?

5 / 20

...... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते ?

6 / 20

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ?

7 / 20

रेडी बंदर हे ..........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

8 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत ?

9 / 20

सुंदरबनात आढळणारी सुंद्री ही वनस्पती........प्रकार आहे.

10 / 20

माऊलिंग राष्ट्रीय उद्यान........राज्यात आहे.

11 / 20

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

12 / 20

भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले ?

13 / 20

लोकसभा खालीलपैकी बरखास्त कोण करू शकतो ?

14 / 20

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते.

15 / 20

भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे लागते ?

16 / 20

भारतीय राज्यघटनेनुसार......... सार्वभौम आहे

17 / 20

कोतवालाची नेमणूक कोण करतो ?

18 / 20

महाराष्ट्रातील कटक मंडळ असलेले ठिकाण कोणते ?

19 / 20

खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते ?

20 / 20

नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!