स्पेशल टेस्ट no.267

0

स्पेशल टेस्ट no.267

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते ?

2 / 20

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणारे खासदार किती ?

3 / 20

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास......... असे म्हणतात.

4 / 20

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

5 / 20

रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या घटनेमुळे ' सर ' या पदवीचा त्याग केला ?

6 / 20

संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

7 / 20

जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी किती वय असावे लागते ?

8 / 20

क्ष-किरणांचा ( X- ray ) शोध कोणी लावला ?

9 / 20

' खाण्याच्या सोड्याचे ' शास्त्रीय नाव काय ?

10 / 20

सर्वात मोठा दिवस कोणता ?

11 / 20

' हवा महल ' कोठे आहे ?

12 / 20

' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

13 / 20

' अंकाई लेणी ' कोठे आहे ?

14 / 20

' पारस ' औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?

15 / 20

चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

16 / 20

' गदर ' हे वृत्तपत्र कोणी काढले ?

17 / 20

' जागतिक व्यापार संघटनेचे ' मुख्यालय कोठे आहे ?

18 / 20

पहिले महायुद्ध किती वर्षे चालले ?

19 / 20

विद्युतरोध मोजण्याचे एकक कोणते ?

20 / 20

गुलाबी शहर असे भारतातील कोणत्या शहराला म्हटले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!