स्पेशल टेस्ट no.266

0

स्पेशल टेस्ट no.266

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे ?

2 / 35

सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?

3 / 35

सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?

4 / 35

खर्ची पुजा हा खालील दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे ?

5 / 35

डॉ. होमी भाभा यांना....... असे म्हटले जाते .

6 / 35

अंतरिक्ष शहर : बंगळुर : : भारताचे हॉलीवुड : ?

7 / 35

हरित लवक कशाशी संबंधित आहे पर्यायातून निवडा .

8 / 35

योग्य विधान निवडा.

9 / 35

वन रँक वन पेंन्शन योजना......... लागू केली आहेत.

10 / 35

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन.........डिसेंबरला असतो.

11 / 35

महाराष्ट्र राज्याच्या अग्नेयेस असलेले राज्य कोणते आहे ?

12 / 35

FIR चे पूर्ण रूप आहे. First....... Report.

13 / 35

उच्च दर्जाच्या लोखंड ( steel ) निर्मितीसाठी......... हा धातू वापरतात.

14 / 35

समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो ?

15 / 35

........ त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

16 / 35

1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन......हा नवीन देश निर्माण झाला.

17 / 35

योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपराष्ट्रपती भूषवतात. विधान 2) लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

18 / 35

पर्यायात दिलेल्या पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे. ते ओळखा.

19 / 35

........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.

20 / 35

भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कश्यास असे म्हटले जाते?

21 / 35

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात ?

22 / 35

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया........ यांनी घातला.

23 / 35

भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारनाशी संबंधित आहे.

24 / 35

........ हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

25 / 35

पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो ?

26 / 35

ग्रामपंचायतील सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात........ असू शकते.

27 / 35

रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय.........येथे आहे.

28 / 35

पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणतीच चिन्हे असतात ?

29 / 35

लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

30 / 35

इंडियन इंडिपेंडन्स लिगची स्थापना कोणी केली ?

31 / 35

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा ?

32 / 35

ग्रीस : भूमध्य समुद्र : : इंग्लंड : ?

33 / 35

गुलाबी शहर असे भारतातील कोणत्या शहराला म्हटले जाते ?

34 / 35

योग्य विधान निवडा. विधान 1) अमिबा हा एक पेशीय सजीव आहे. विधान 2) कांदा ही भाऊबीज पत्री वनस्पती आहे.

35 / 35

कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!