स्पेशल टेस्ट no.264

0

स्पेशल टेस्ट no.264

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात ?

2 / 35

कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला....... म्हणतात.

3 / 35

भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे ?

4 / 35

उनपदेव - सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

5 / 35

महाराष्ट्रात सरकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग....... येथे सुरु झाला .

6 / 35

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज कोण बनली आहे ?

7 / 35

संत नामदेवांची........येथे मंदिरे आहेत.

8 / 35

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?

9 / 35

भारतीय पतनियंत्रणाचे कार्य कोणती बँक करते ?

10 / 35

अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले ?

11 / 35

..........या समितीने रुपयाचे परिवर्तन करावे अशी शिफारस केली ?

12 / 35

महाराष्ट्र मानव विकास चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

13 / 35

साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे तसेच देशबांधवांची उन्नती हे कुठल्या सभेचे प्रमुख उद्दिष्ट होते ?

14 / 35

ध्वनीचा हवेतील वेग सुमारे........ आहे.

15 / 35

मायक्रोसॉफ्ट कंपनीने खालीलपैकी कोणती कंपनी अधिग्रहित केली आहे ?

16 / 35

महाराष्ट्रातील किती कृषी हवामान विभाग आहेत ?

17 / 35

दीनबंधू मित्र लिखित ' नील दर्पण ' कादंबरीचा प्रमुख विषय कोणता ?

18 / 35

मानवाने........ मुळे संभाषण कला विकसित केली आहे .

19 / 35

ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस.........साली फाशी दिली.

20 / 35

जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते ?

21 / 35

मैजिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान येते ?

22 / 35

1916 चा प्रसिद्ध लखनऊ करार.........यांच्यात झाला.

23 / 35

खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायलयामध्ये नियुक्त केलेले ' पहिले भारतीय न्यायाधीश ' आहेत ?

24 / 35

भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे ?

25 / 35

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरातील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे उद्घाटन केले ?

26 / 35

खालीलपैकी कोणत्या कंपनीने महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप एक्सिलेटर कार्यक्रम जाहीर केला आहे ?

27 / 35

चिकणगुनिया कोणता डास चावल्याने होतो ?

28 / 35

मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय......शास्त्रज्ञास जाते.

29 / 35

सती बंदीची चळवळ मध्ये......... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ?

30 / 35

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

31 / 35

महाराष्ट्राचे ' मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणास ओळखले जाते ?

32 / 35

पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ?

33 / 35

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

34 / 35

खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?

35 / 35

' लोकांची योजना ' चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

Your score is

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!