स्पेशल टेस्ट no.258

0

स्पेशल टेस्ट no.258

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

' च ' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे ?

2 / 15

पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते ?

3 / 15

ध्वनींच्या चिन्हाना.......... म्हणतात.

4 / 15

खालीलपैकी कंठय वर्ण कोणता ?

5 / 15

मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण....... आहेत.

6 / 15

' अं ' व ' अ: ' यांना खालीलपैकी काय म्हणतात.

7 / 15

' ह ' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

8 / 15

दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा.

9 / 15

खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही.

10 / 15

' धृतराष्ट्र ' या शब्दात एकूण व्यंजन किती ?

11 / 15

मराठी वर्णमालेतील एकूण स्वरांची संख्या किती ?

12 / 15

वर्ण म्हणजे....... होय.

13 / 15

खालीलपैकी ' दंततालव्य ' वर्ण कोणता ?

14 / 15

मराठी वर्णमालेत एकूण ' उष्मे ' ची संख्या किती?

15 / 15

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना...... म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!