Special Test no.255

0

स्पेशल टेस्ट no.255

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा.......शी संबंधित होता.

2 / 35

....... यांनी मानवधर्म सभा स्थापन केली.

3 / 35

गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ?

4 / 35

सुभाष चंद्र बोस यांनी......ची स्थापना केली.

5 / 35

राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?

6 / 35

भगतसिंग , राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकार यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ?

7 / 35

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?

8 / 35

1906 च्या........अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजीनी अध्यक्षपदावरून घोषित केले.

9 / 35

स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली ?

10 / 35

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते ?

11 / 35

रोमाशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते ?

12 / 35

1933 नंतर गांधीजींनी आपला पहिला मुक्काम कोठे आहे ?

13 / 35

' काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे '. असे कोणी म्हटले होते ?

14 / 35

इंग्रजांना ' सैतान ' असे खालीलपैकी कोणी संबोधले ?

15 / 35

सोलापूर येथील......... प्रसिद्ध आहेत.

16 / 35

पंडित नेहरू यांनी भारताचा शोध ( Discovery Of India ) हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला ?

17 / 35

सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात...... आहेत.

18 / 35

गडचिरोली जिल्ह्यात......... आहेत.

19 / 35

संकरित बी - बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो?

20 / 35

संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे ?

21 / 35

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे........महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो.

22 / 35

लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत ?

23 / 35

खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ?

24 / 35

इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

25 / 35

' राज्यपाल हा सोन्याच्या पिंजर्‍यातील पक्षी आहे.' असे विधान कोणी केले आहे.

26 / 35

भारतीय राज्यघटनेचे कलम ' 51 अ ' कशासंबंधी आहे.

27 / 35

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे?

28 / 35

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो ?

29 / 35

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत : केव्हा दुरुस्त करण्यात आली ?

30 / 35

जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते ?

31 / 35

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

32 / 35

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?

33 / 35

जे प्राणी झाडांच्या फांद्यावर राहतात , त्यांना.........म्हणतात.

34 / 35

पित्त हे........अवयवात तयार होते.

35 / 35

पाणी कोणत्या तापमानास उकळते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!