स्पेशल टेस्ट no.250

0

GK स्पेशल टेस्ट no.250

  1. All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 29

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ?

2 / 29

प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते ?

3 / 29

टिळकांना ' लोकमान्य ' पदवी कोणी दिली ?

4 / 29

' राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे ' हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे.

5 / 29

महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते ?

6 / 29

खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ?

7 / 29

लुटीचा सिद्धांत ( Drain theory ) कोणी मांडला ?

8 / 29

' अनहॅपी इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

9 / 29

भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जाते ?

10 / 29

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास.........संबोधले जाते .

11 / 29

ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?

12 / 29

महाराष्ट्रात........ जिल्ह्यात एकही तालुका नाही.

13 / 29

गोव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 29

' टेबल लँड ' या नावाने........पठार प्रसिद्ध आहे.

15 / 29

बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते ?

16 / 29

मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर कोणते ?

17 / 29

........ जवळील पाचगणी महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाथे आहेत.

18 / 29

महाराष्ट्र पठाराची निर्मिती......पासून झाली आहे.

19 / 29

पर्जन्यछायेच्या प्रदेशात...... चा समावेश होतो.

20 / 29

फोंडा घाट हा....... महामार्ग साठी उपयुक्त आहे.

21 / 29

राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते ?

22 / 29

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

23 / 29

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

24 / 29

'स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे ' असे कोणी म्हटले आहे.

25 / 29

चांदीचे...... वायुमुळे क्षरण होते .

26 / 29

ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये असतात.

27 / 29

तुरटी....... वापरतात.

28 / 29

समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला.......म्हणतात.

29 / 29

अनुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!